उंडणगाव पंचायत समितीच्या गणामध्ये भाजपच्या अनिता बनकर विजयी

Foto
सिल्लोड (प्रतिनिधी): उंडणगाव पंचायत समितीच्या गणामध्ये भाजपाच्या अनिता सुरेश बनकर यांचा प्रचंड बहुमताने विजय झाला आहे. 

त्यातच जिल्हा परिषद गटमध्ये भाजपचे सचिन तेजराव वाघ यांचा बहुमताने विजय झाला आहे. सिल्लोड तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या या गट व गणांमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली. सुरेश बनकर यांचा विजय मानला जात आहे. तसेच हट्टी गणात सुद्धा भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत.